Shrimad Dasbodh 1.1 APK
- Version: 1.1
- File size: 3.44MB
- Requires: Android 4.0.3+
- Package Name: com.marathi_apps.daasbodh
- Developer: Tiger Queen Apps
- Updated Feb 22, 2017
- Price: Free
- Rate 4.70 stars – based on 177 reviews
|| जय जय रघुवीर समर्थ ||
दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी, त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींकरवी लिहविला.
रायगड जिल्ह्यातील शिवथरची घळ या घटनेची साक्ष देत आजही अत्यंत निबीड अरण्यात विसावलेली आहे.
एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्व सामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, मानवी मनाला उपदेश
केलेला आहे. दासबोधातील एक एक समास म्हणजे जणु काही एकेका मनुष्य जन्माच्या अनुभवांची शिदोरी ठरावी,इतका ओतप्रोत कल्याण संदेश त्यात भरलेला आहे.
दासबोध पारायण --
- दररोज दासबोध वाचनाचा नियम केला असल्यास रोज किमान २ समास वाचावेत. प्रत्येक ओवी वाचून झाल्यावर ’श्रीराम’ म्हणावे. नित्याचे वाचन झाल्यावर पुढील समासाची पहिली ओवी वाचून नमस्कार करावा.
- साप्ताहिक पारायण पद्धत- १ ला दिवस-३ दशक, २ रा दिवस-३ दशक, ३ रा दिवस-२ दशक, ४ थ्या दिवसापासून ७ व्या दिवसापर्यंत रोज ३ दशक वाचावेत.
- दासबोध वाचनानंतर मनाचे १३ श्लोक क्रमाने वाचून ७ व्या दिवशी उरलेले सर्व श्लोक वाचावेत.
- संपूर्ण पारायणानंतर दासबोधाची १ली ओवी व १ला मनाचा श्लोक वाचून दासबोधाची आरती म्हणून नमस्कार करावा.
श्रीराम जयरामजयजयराम !
Shrimad Dasbodh | Shrimad Granthraj Dasbodh | Dasbodh Parayan
The Dasbodh was written in 1654 by Ramdas (1608-1681), a satguru, a Hindu poet from Maharashtra, in the local Marathi language. It is a comprehensive volume in verse form providing instructions on the religious life, presented in the format of a conversation between a Guru and disciple. The narration is believed to have taken place in a cave called Shivatharghal. Dāsbodh is written in the verse form known as owi in Marathi
In Dasbodh, Samartha Ramdas presents the essence of many Vedic texts. Dasbodh is a manual for life, in the highest sense, and is somewhat unique among spiritual literature in that it not only expounds the classic themes of discrimination between the true and the untrue and the detachment commonly found in Vedic literature, but also provides a detailed instruction on how to function and excel in society from a place of deep spiritual understanding.
Download Shrimad Dasbodh.